{
  "village_code": "270900060105790000",
  "village_name": "मसला",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1210,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:48:51Z",
  "surveys": [
    "14/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा काचुरवाही\nलिहून घेणार : शेषराव रामकृष्ण मोरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 14/2 तपशिल : भारतीय स्टेट बॅंक काचुरवाही शाखा यांचे पत्र िद ;08/06/2022 च्या पत्रानुसार 100000/- एक लाख रुपये कज घेऊन शेती गहाण करून िद ली करीता नोंद . - 969\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा काचुरवाही यांचेकडील पत्र दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिव्या चंद्रशेखर बडवाईक"
}
