{
  "village_code": "270900060105810000",
  "village_name": "आसोली",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 863,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T12:58:20Z",
  "surveys": [
    "190"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : युको बँक शाखा अरोली, रामटेक\nलिहून देणार : सदाशिव रामलाल उईके रा. आसोली यांनी दुय्यम निबंधक रामटेक यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000(दोन लाख) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युको बँक शाखा अरोली यांचेकडील पत्र क्रमांक q दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कांचन गणेशराव देशमुख"
}
