{
  "village_code": "270900060105830000",
  "village_name": "किरणापुर (शिवणी)",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 962,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:31:35Z",
  "surveys": [
    "106",
    "278",
    "279",
    "280",
    "281",
    "291",
    "309",
    "310",
    "73",
    "85",
    "98",
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 79-2026\nआदेश दिनांक : 31/07/2026\nमा.तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी रामटेक यांचे कार्यालयातील आदेश क्र.म.स/वनहक्क/तह.राम.क/कावि-79/2026 दिनांक 31/07/2026 नुसार वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख गाव नमुना सातबारा मधील भोगवटदार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत, शासन परिपत्रक दिनांक 23/04/2026 अन्वये वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख गाव नमुना सातबारा मधील भोगवटदार सदरी वन क्षेत्राच्या नोंदी घेण्याच्या अनुषंगाने सातबारा अभिलेखात आदेशातील स्तंभ 5 मधील नोंदी महाराष्ट्र शासन वनविभाग संरक्षित वन असे भोगवटदार सदरी व स्तंभ 6 मधील नोंदी केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी, भारतीय वन अधिनियम, 1927 च्या कलम 29 व इतर प्रचलित कायद्यांतर्गत अंतिमतः अधिसूचित असे इतर अधिकारात घेण्यात याव्यात अशा आदेशानुसार सदर नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "रितू भगवान बहादुरे"
}
