{
  "village_code": "270900060105840000",
  "village_name": "चिचदा (जुना)",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 181,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-08-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:35:24Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/08/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 73-2026\nआदेश दिनांक : 31/07/2026\nशासन परिपत्रक दिनांक 23/04/2026 अन्वये वन क्षेत्राच्या महसुली अभिलेख गाव नमुना 7/12 मधील भोगवटदार सदरी वन क्षेत्राच्या नोंदी घेण्याच्या अनुषंगाने 7/12 अभिलेखात माननीय तहसीलदार रामटेक यांचे आदेश क्र.म.स./वन हक्क/तह.राम/कावि-73/2026 दि. 31/07/2026 अन्वये मौजा चीचदा जुना येथील सर्वे क्रमांक 51 आराजी 0.82 चे 7/12 अभिलेखात भोगवटदार सदरी महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन तसेच इतर अधिकारात भारतीय वन अधिनियम 1927,च्या कलम 23 ची बंधने लागू \"केंद्र शासनाच्या मान्यते शिवाय वनेत्तर कामास बंदी\" व भारतीय वन अधिनियम, 1927 च्या कलम 20 व इतर प्रचलित कायद्याअंतर्गत अंतिमतः अधिसूचित अशी नोंद करण्यात येत आहे.",
  "talathi": "विशाखा हुकूमचंद बागडे"
}
