{
  "village_code": "270900060105840000",
  "village_name": "चिचदा (जुना)",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 182,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-08-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:35:24Z",
  "surveys": [
    "5/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/08/2026\nलिहून देणार : बँक ऑफ बडौदा शाखा रामटेक\nलिहून घेणार : सेवकराम शंकरराव वाघाडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 5/2 तपशिल : बँक ऑफ बडोदा शाखा रामटेक यांचे कडून पिक कर्ज रूपये 196000/-(एक लक्ष छयांनऊ हजार रूपये) घेतल्‍यामुळे बँकेचे पञ दिनांक 7/9/19 प्रमाणे नोंद. - 125\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.31/08/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाखा हुकूमचंद बागडे"
}
