{
  "village_code": "270900064091200000",
  "village_name": "रामटेक",
  "taluka_name": "रामटेक",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 4362,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:51:45Z",
  "surveys": [
    "161/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहून घेणार : अरविंद सहकारी बँक शाखा रामटेक, रामटेक\nलिहून देणार : रमेश भैय्याजी दमाहे रा. रामटेक यांनी अरविंद सहकारी बँक शाखा रामटेक यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 161/6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक अरविंद सहकारी बँक शाखा रामटेक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्री स्नेहदिप रविंद्रराव मेश्राम"
}
