{
  "village_code": "270900070105930000",
  "village_name": "राजोली (61)",
  "taluka_name": "मौदा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2307,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:31:35Z",
  "surveys": [
    "271/3",
    "271/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा निमखेडा तर्फे शाखाधिकारी मनीष राधेश्याम घोडेस्वार , मौदा\nलिहुन देणार : जगन्नाथ भगवान देशमुख ,रघुनाथ भगवान देशमुख ,लच्छीराम भगवान देशमुख ,सरस्वतीबाई भगवानजी देशमुख रा. राजोली (61) यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 3161 दिनांक 13/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 20000000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 271/3, 271/4, वर बोजा दाखल करणेबाबत श्री सरस्वतीबाई भगवानजी देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 3161 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवराम किसन लुचे"
}
