{
  "village_code": "270900070106000000",
  "village_name": "आष्टी (बारशी ) (52अ)",
  "taluka_name": "मौदा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2090,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:52:20Z",
  "surveys": [
    "192/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : विदर्भ कोकण ग्रामीण बँक (नवीन नाव महाराष्ट्र ग्रामीण बँक)तारसा\nलिहून घेणार : प्रियंका रोशन गाडबैल\nयांनी सर्व्हे क्रमांक : 192/4 तपशिल : प्रियंका रोशन गाड्बेल यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा तारसा कडून रु.58000 अठावन्न हजार रुपये कर्ज नोंद दि.24/04/25 - 1987\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विदर्भ कोकण ग्रामीण बँक (नवीन नाव महाराष्ट्र ग्रामीण बँक)तारसा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दि. 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन प्रेमलाल पारधी"
}
