{
  "village_code": "270900070106020000",
  "village_name": "निसतखेडा (49)",
  "taluka_name": "मौदा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3334,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:01:49Z",
  "surveys": [
    "236/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा चाचेर\nलिहून देणार : घनश्याम हरिभाऊ लांजेवार रा. निसतखेडा (49) यांनी बँक ऑफ इंडिया शाखा चाचेर यांचेकडील दस्त क्रमांक 368 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 149000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 236/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा चाचेर यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 149000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन प्रेमलाल पारधी"
}
