{
  "village_code": "270900070106100000",
  "village_name": "तारसा (63)",
  "taluka_name": "मौदा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 5386,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:10:58Z",
  "surveys": [
    "854"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 18/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, तारसा\nलिहुन देणार : चंद्रभान नत्थू देशमुख रा. तारसा (63) गट नंबर/ सर्वे नंबर 854 यांनी दुय्यम निबंधक मौदा यांचेकडील दस्त क्रमांक 002 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 154000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.97 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रभान नत्थू देशमुख , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 003 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 154000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय गजानन कामठीकर"
}
