{
  "village_code": "270900070106150000",
  "village_name": "विरशी (62)",
  "taluka_name": "मौदा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2617,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:35:08Z",
  "surveys": [
    "85/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इसाफ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : धिरज जगदिश मुंडले रा. विरशी (62) यांनी दुय्यम निबंधक नागपूर ग्रामीण यांचेकडील दस्त क्रमांक 8635-2026 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85/5 क्षेत्र 1.5100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धिरज जगदिश मुंडले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आशिष अरुण गोगलवार"
}
