{
  "village_code": "270900070106290000",
  "village_name": "खिडकी (57)",
  "taluka_name": "मौदा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1329,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:06:27Z",
  "surveys": [
    "123"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:-\nकाशिनाथ विठोबा पराते रा. खिडकी (57)(खाता क्रमांक10058) यांचे गट/सर्व्हे क्रमांक123, बिगरशेती क्षेत्र 31.6195 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3954 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसहादेव कवडू अतकरी , (खाता क्रमांक :-10230)गट/सर्व्हे क्रमांक 123 बिगरशेती क्षेत्र 1.3954 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मौदा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 288 दिनांक 28/02/2011 प्रमाणे रक्कम रुपये 40000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "चंद्रकांत वासुदेव काटेखाये"
}
