{
  "village_code": "270900070106470000",
  "village_name": "महालगांव (58अ)",
  "taluka_name": "मौदा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2255,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:05:01Z",
  "surveys": [
    "434/1",
    "80/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया, खात तह मौदा जिल्हा नागपूर\nलिहुन देणार : विनोद रामकृष्णाजी वाट   रा. महालगांव (58अ) यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 434/1 व ,80/2 एकुण क्षेत्र 1.30 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद रामकृष्णाजी वाट  यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 007 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- (रुपये दोन लाख) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल नोंद सादर",
  "talathi": "बालाजी बलीराम एकाडे"
}
