{
  "village_code": "270900070106480000",
  "village_name": "खात (59)",
  "taluka_name": "मौदा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3904,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अनोंदणीकृत मृत्यूपत्र",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:05:21Z",
  "surveys": [
    "658"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अनोंदणीकृत मृत्यूपत्र\nमौजा-खात येथील अर्जदार श्री.प्रशांत रामकृष्ण पटले रा.नागपुर यांनी अर्ज दिला की,मौजा खात येथील शेत स.क्र.658 आराजी 49.0000 आर चौमी.,आकारणी 490.00 रु.पैसे, भोगवटदाराचे नाव-रामकृष्ण यादवराव पटले मय्यत दिनांक 16/09/2025 चे दर्ज वारस प्रशांत रामकृष्ण पटले,शशिकांत रामकृष्ण पटले,गौरी श्रीकांत पटले,देवांशु श्रीकांत पटले,वैष्णवी श्रीकांत पटले रा.नागपुर, हक्क-भोग वर्ग 1,निवासी अकृषक वापर अशी वर्णनाची अकृषक जमीन असून सदर जमिनीचे बाबतीत रामकृष्ण यादवराव पटले रा.नागपुर यांनी दिनांक 20/09/2014 रोजीचे नोटरी नोंद क्र.5013 नुसार प्रशांत रामकृष्ण पटले यांचे नावे 14000 चौ फुट आणि शिल्लक उरलेल्या जमिनीमध्ये त्यांचे वारसदार 1)प्रशांत रामकृष्ण पटले 2) शशिकांत रामकृष्ण पटले 3 )श्रीकांत रामकृष्ण पटले या तिघांचा समप्रमाणात हिस्सा असल्याची नोंद घेण्याबाबत मृत्यूपत्र दस्तावेज,मृत्यू प्रमाणपत्र सादर केल्यावरून नोंद.",
  "talathi": "भावना देवराव कावळे"
}
