{
  "village_code": "270900070106480000",
  "village_name": "खात (59)",
  "taluka_name": "मौदा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3907,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:05:21Z",
  "surveys": [
    "327/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा खात\nलिहून देणार : शिवशंकर हंसराज गिऱ्हेपुंजे रा. खात (59) यांनी बँक ऑफ इंडिया शाखा खात यांचेकडील दिनांक 11/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 327/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा खात यांचेकडील दिनांक 11/08/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 180000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भावना देवराव कावळे"
}
