{
  "village_code": "270900070106610000",
  "village_name": "दहेगांव (68अ)",
  "taluka_name": "मौदा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2996,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T20:09:15Z",
  "surveys": [
    "193"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा मौदा\nलिहून देणार : सुनिता देविदास मरसकोल्हे रा. दहेगांव (68अ) यांनी रक्कम रुपये 199468/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 193 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 2024/25-1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199468/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक्षा प्रमोदराव आखरे"
}
