{
  "village_code": "270900070106630000",
  "village_name": "भोवरी (68)",
  "taluka_name": "मौदा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1035,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:04:43Z",
  "surveys": [
    "178/1",
    "179/1",
    "184"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इसाफ स्माल फायनान्स बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : अजय कृष्‍णराव बालकोटे रा. भोवरी (68) यांनी दुय्यम निबंधक नागपूर ग्रामीण यांचेकडील दस्त क्रमांक 9697-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 178/1, 179/1, 184 क्षेत्र 2.9400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय कृष्‍णराव बालकोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मुकेश सुधाकरराव मदनकर"
}
