{
  "village_code": "270900070106710000",
  "village_name": "ईसापुर (65)",
  "taluka_name": "मौदा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1495,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:01:42Z",
  "surveys": [
    "87",
    "88/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, मौदा\nलिहुन देणार : भोजराज शंकर मेहर रा. ईसापुर (65) यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,30,000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 87, 88/3, वर बोजा दाखल करणेबाबत श्री भोजराज शंकर मेहर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,30,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनिषा एकनाथ समर्थ"
}
