{
  "village_code": "270900070106880000",
  "village_name": "मौदा (73)",
  "taluka_name": "मौदा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 23938,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:26:53Z",
  "surveys": [
    "463/1/प्"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि भंडारा अर्बन को ऑफ बँक लिमिटेड शाखा ठाणा जवाहरनगर तर्फे शाखा व्यवस्थापक जयश्री मनोज गोडशेलवार .रा तकिया वार्ड भंडारा\nगहाणखत लिहुन देणार : राजकुमार ढोमण बोरकर रा. मौदा (73) यांनी दुय्यम निबंधक मौदा यांचेकडील दस्त क्रमांक 4304-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 463/1/प्‍लॉट क्र 4 क्षेत्र 1.2325 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजकुमार ढोमण बोरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n463/1/प्‍लॉट क्र 4",
  "talathi": "प्रसन्न सुनिल आकांत"
}
