{
  "village_code": "270900070106890000",
  "village_name": "लापका (72)",
  "taluka_name": "मौदा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 4651,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:32:47Z",
  "surveys": [
    "141"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत\nफेरफाराचा दिनांक : 23/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 10/09/2026\nलिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक, मिड कॉर्पोरेट सेन्टर, किंग्सवे, नागपूर\nलिहुन देणार : सतीश लक्ष्मणदास आहुजा रा. लापका (72) यांनी दुय्यम निबंधक नागपूर 8 यांचेकडील दस्त क्रमांक NGN8-256-2025 DATED-09-01-2025 दिनांक 23/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 113633000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतीश लक्ष्मणदास आहुजा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिनांक 23/12/2024 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 113633000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहिणी प्रकाश भगत"
}
