{
  "village_code": "270900070106920000",
  "village_name": "भामेवाडा (71)",
  "taluka_name": "मौदा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1225,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:23:20Z",
  "surveys": [
    "19/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, मौदा\nलिहून देणार : अरुण यशवंत मस्के रा. भामेवाडा (71) यांनी दुय्यम निबंधक मौदा यांचेकडील दस्त क्रमांक 000 दिनांक 22/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 168000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 168000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयवंत रविन्‍द्रराव इंदूरकर"
}
