{
  "village_code": "270900080107110000",
  "village_name": "खापा",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 5474,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:45:17Z",
  "surveys": [
    "128"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , कामठी\nलिहून देणार : श्रीमती कलावती कृष्णराव वराडे व इतर रा. खापा यांनी दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 78 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गोपिका बालाजी उईके"
}
