{
  "village_code": "270900080107170000",
  "village_name": "कोराडी",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 5332,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-05-18",
  "objection_until": "2026-06-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:44:47Z",
  "surveys": [
    "228/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/05/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/05/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : डीसीबी बँक लिमिटेड तर्फे अधिकृत सही करणार शैलेश पंढरीनाथ तेलरांधे\nगहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत हरिभाउ नाखले रा. कोराडी यांनी दुय्यम निबंधक नागपूर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5924-2026 दिनांक 12/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 228/8 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत हरिभाउ नाखले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पदमाकर परसराम अगम"
}
