{
  "village_code": "270900080107250000",
  "village_name": "खैरी",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 4082,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:49:14Z",
  "surveys": [
    "70/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nकंपनी डायरेक्टर चे नावा मध्ये बदल करण्या बाबत :- अर्जदार मनीषकुमार रमेशप्रसाद शुक्ला यांनी दिलेल्या अर्जानुसार मौजा खैरी येथील अकृषिक स.नं 70/3/अ आराजी 40.00 आर.चौ.मी. मधील खातेदार बिनीर कार्बन्स प्रा ली प्रशासकीय तह कामठी तर्फे मॅनेजिंग डायरेक्टर विशंभर दुर्गाप्रसाद गुप्‍ता यांनी त्यांचा राजीनामा दि. 1/10/2005 ला कंपनी कायदा अधिनियम 1956 मधील फॉर्म नं 32 नुसार दिला असून त्यांचे नाव दि. 1/10/2005 ला कमी झाले असल्याने तसेच नवीन कंपनी कायदा 2013 मधील फॉर्म DIR- 12 दि. 15/09/2022 नुसार नवीन मॅनेजिंग डायरेक्टर मनीषकुमार रमेशप्रसाद शुक्ला यांची नियुक्ती केली असल्याने खैरी येथील अकृषिक स.नं 70/3/अ मध्ये त्यांचे नाव दर्ज करण्या बाबत अर्ज सादर केला असून अर्जातील सलग्न फॉर्म नं 32 ,नवीन DIR-12 आणि अर्जानुसार नवीन मॅनेजिंग डायरेक्टर मनीषकुमार रमेशप्रसाद शुक्ला यांचे नाव दर्ज करण्या बाबत अर्जानुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रतिक मधुकर कास्‍टे"
}
