{
  "village_code": "270900080107250000",
  "village_name": "खैरी",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 4086,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:49:14Z",
  "surveys": [
    "70/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026\nलिहुन देणार:-\nसत्यफुलाबाई चिरकुट शेंडे रा. खैरी(खाता क्रमांक153) यांचे गट/सर्व्हे क्रमांक70/1/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2802 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 78 त्याचे एकूण क्षेत्र 223.04 चौ.मी, 0.022304 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंजय क्रिष्णाजी मेश्राम , (खाता क्रमांक :-11261)गट/सर्व्हे क्रमांक 70/1/अ पैकी प्लॉट क्र 78 त्याचे एकूण क्षेत्र 223.04 चौ.मी, 0.022304 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2631 दिनांक 21/06/2005 प्रमाणे रक्कम रुपये 36000 घेऊन खरेदी दिली. तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे कडील पत्र क्र. R \u0026 FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दि. 04/11/2025 नुसार महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुद्ध केलेले कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन मानीव नियमित करणेबाबतची कार्यपद्धती नुसार नोंद घेण्यात आली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रतिक मधुकर कास्‍टे"
}
