{
  "village_code": "270900080107250000",
  "village_name": "खैरी",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 4095,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:49:14Z",
  "surveys": [
    "63/2",
    "63/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : सारस्वत को- ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड ,शाखा नागपूर ग्रामीण\nलिहून देणार : में. कपिलांश धातु उद्योग प्रा.लि. तर्फे डायरेक्टर रमेश बलदेवदास दुजारी रा. खैरी यांनी दुय्यम निबंधक नागपूर ग्रामीण यांचेकडील दस्त क्रमांक 9060 दिनांक 10/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 23000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63/4, 63/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सारस्वत को- ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 23000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक मधुकर कास्‍टे"
}
