{
  "village_code": "270900080107260000",
  "village_name": "भिलगाव",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 27590,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:22:27Z",
  "surveys": [
    "10/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nलिहुन देणार:- नवनीतसिंग बिरेंदरपालसिंग तुली ,राजींदरपालसिंग बलबीरसिह ढिल्लो ,सुरींदरपालसिंग राजेंद्रपालसिंग पंजरथ (खाता क्रमांक :- 17317)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 10/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0189 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर्छु दस्तावेज दिनांक १२/०२/२०२४ रोजी अनोंदणीकृत १०० रुपयाचे मुद्रांकवर करुन दिलेले होते. सदर दस्ताचे महाराष्ट्र शासन अधिसुचना महसुल व वन विभाग ०३/११/२०२५ प्रमाणे सन २०२४ पुर्वीचे झालेले व्यवहार कायदेशीर प्रमाणे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, नागपूर यांचे कार्यालयात अविरुध करून महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ चे तरतुदीनुसार मुद्रांक शुल्क व कलम ३९ नुसार दंडाची रक्कम कलम ३३ अंतर्गत कमी पडलेले कब्जापत्र च्या वेळेनुसार बाजार मुल्य वर मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम शासन जमा केलेली असुन बाजार मुल्य पेक्षा खरेदी मुल्य कमी असल्यामुळे बाजारमुल्य मुल्य रु. २०,३५,०००/- वर कमी पडलेले मुद्रांक शुल्क रु. १,०८,१४०/- व दंडाची रक्कम ६४,८९०/- दिनांक १४/०८/२०२६ रोजी केस नंबर ८९३/२०२६ अनव्ये शासन जमा करण्यात आलेली असुन दस्त नियमित करुन त्यावर येणारे उर्वरीत मुद्रांक शुल्क रु. १४,०००/- व नोंदणी फी रु. २०,३५०/- एवढा भरणा करुन आज रोजी दस्त नोंदणी करीता सादर करण्यात आलेला आहे. हक्का सह\nलिहुन घेणार:- शैलेन्दर सिंग लोहिया (खाता क्रमांक :- नवीन खाते)\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nअनमोल पंकज शुक्ला (खाता क्रमांक :- 0) ,यांना दुय्यम निबंध‍क कुही यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4659 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1804000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शुद्धोधन भाउरावजी काळपांडे"
}
