{
  "village_code": "270900080107270000",
  "village_name": "रनाळा",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 30900,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:33:12Z",
  "surveys": [
    "28/3/98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार :बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कामठी\nलिहून घेणार : कुमुद सुरेश थोटे,मीनल कुमुद थोटे रा.रनाळा यांनी दुय्यम निबंधक कामठी यांचेकडील दस्त क्रमांक 7483 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 42,86,000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/3/98 क्षेत्र 1.53.34 आर चौ.मी. वर गहाणखत दिलेवरुन कुमुद सुरेश थोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक R-0133-26-938626 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "Rushal Uday Sahaje"
}
