{
  "village_code": "270900080107310000",
  "village_name": "नेरी (न)",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 5778,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:07:56Z",
  "surveys": [
    "38/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक शाखा वर्धमान नगर नागपूर . .\nगहाणखत लिहुन देणार : गजनान गुलाबराव घुले ,गणेश गुलाबराव घुले रा. नेरी (न) यांनी दुय्यम निबंधक नागपूर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10254-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38/2 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजनान गुलाबराव घुले ,गणेश गुलाबराव घुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय भगवान पडवाळ"
}
