{
  "village_code": "270900080107370000",
  "village_name": "शिरपुर",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 5862,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:40:30Z",
  "surveys": [
    "168/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026\nलिहुन देणार:-\nशंकरदयाल बंशपती शुक्ला रा. शिरपुर(खाता क्रमांक10258) यांचे गट/सर्व्हे क्रमांक168/1, बिगरशेती क्षेत्र 213.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी हे त्यांनी प्लॉट नं. 61 आराजी 139.35 चौ.मी. हक्का सह\nलिहुन घेणार :\nमेहुल सुरेश पटेल , (खाता क्रमांक :-10632)गट/सर्व्हे क्रमांक 168/1 बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3584 दिनांक 07/05/2024 प्रमाणे रक्कम रुपये 225000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nशासन अधिसूचना,महसूल व वनविभाग दिनांक 03/11/2025, व महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग दिनांक 04/11/2025 रोजीची एस.ओ.पी.नुसार नोंद घेतली.",
  "talathi": "स्‍वप्‍नील पुरुषोत्‍तम देशमुख"
}
