{
  "village_code": "270900080107370000",
  "village_name": "शिरपुर",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 5864,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:40:30Z",
  "surveys": [
    "14"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\nशिवशंकर रामकुमार गुप्ता रा. शिरपुर(खाता क्रमांक301) यांचे गट/सर्व्हे क्रमांक14, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2987 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.011152 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुजीतकुमार द्वारीका महतो , (खाता क्रमांक :-10637)गट/सर्व्हे क्रमांक 14 लागवडीयोग्य क्षेत्र 0.011152 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 446 दिनांक 13/01/2015 प्रमाणे रक्कम रुपये 60000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nशासन अधिसूचना,महसूल व वनविभाग दिनांक 03/11/2025, व महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग दिनांक 04/11/2025 रोजीची एस.ओ.पी.नुसार नोंद घेतली.",
  "talathi": "स्‍वप्‍नील पुरुषोत्‍तम देशमुख"
}
