{
  "village_code": "270900080107380000",
  "village_name": "पावनगांव",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7177,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:12:21Z",
  "surveys": [
    "159/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : श्री कन्यका नागरी सहकारी बँक लि.चंद्रपूर शाखा सिताबर्ड नागपूर\nलिहून घेणार : मनोज वामणराव राणे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 159/2/2 तपशिल : प्रमाणे मनोज वामणराव राणे यानी श्री कन्यका नागरी सहकारी बँक लि चंद्रपूर शाखा सिताबर्डी नागपूर तर्फे अधिकृत अधिकारी चंद्रकांत केशवराव लाडीकर यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6107\nप्रमाणे मनोज वामणराव राणे यानी श्री कन्यका नागरी सहकारी बँक लि.चंद्रपूर शाखा सिताबर्डी नागपूर तर्फे शाखा व्यवस्थापक श्री. अतुल तुकाराम साखरकर यांच्या कडुन रक्कम रुपये 4800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6288\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक नगन 4 यांचेकडील दस्त क्रमांक 11282 दिनांक 01/10/2026 चा रिकन्व्हेन्स चा दस्तऐवज तसेच बँक यांचेकडील दाखला दिनांक 14/08/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्‍वप्‍नील पुरुषोत्‍तम देशमुख"
}
