{
  "village_code": "270900080107410000",
  "village_name": "धारगांव",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 5657,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:05:27Z",
  "surveys": [
    "109/1/2/110/अ/1/2/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\nराजेंद्र शंकरराव झाडे ,शंकरराव गणपतराव पाटील अॅण्‍ड कंपनी तर्फे महेश शंकरराव झाडे - - -रा. धारगांव(खाता क्रमांक1297) यांचे गट/सर्व्हे क्रमांक109/1/2/110/अ/1/2/3, बिगरशेती क्षेत्र 347.8439 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.2894 आर.चौ.मी हे त्यांनी प्लॉट नं. 13 आराजी 628.94 चौ.मी. हक्का सह\nलिहुन घेणार :\nसत्यनारायण बंकटलाल मालु , (खाता क्रमांक :-1324)गट/सर्व्हे क्रमांक 109/1/2/110/अ/1/2/3 बिगरशेती क्षेत्र 6.2894 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2538 दिनांक 29/04/2014 प्रमाणे रक्कम रुपये 677000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमा.तहसिलदार कामठी यांचे कार्यालयीन परिपत्रक क्र.प्रस्तु-1/तह.कामठी/सीआर-223/26/कावि-796/2026 दिनांक 16/06/2026 नुसार नोंद घेतली.",
  "talathi": "स्‍वप्‍नील पुरुषोत्‍तम देशमुख"
}
