{
  "village_code": "270900080107440000",
  "village_name": "कढोली",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6099,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:42:05Z",
  "surveys": [
    "116/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 12\nआदेश दिनांक : 27/04/2026\nमा. तहसीलदार कामठी यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र.12/आर.टी.एस. 59/2025-26 आदेश पारित दिनांक 27/04/2026 अन्वये, \"1) वादी / आक्षेपकर्ता श्री. कृष्णा पांडूरंगजी ठाकरे व इतर 1 यांचा आक्षेप अर्ज नामंजूर करण्यात येत असून नोंदणीकृत दस्त क्र. 6913/2014 अन्वये नों दविण्यात आलेला फेरफार क्र.1000 मंजूर करण्यात येत आहे. 2)तसेच वादातील जमिनीवरून जमीन विक्री करून देणार श्री. गजानन वसंतराव राऊत यांचे नाव कमी करून श्री. अजीजुल मुश्ताक हैदर शेख यांचे नाव दर्ज करण्यात यावे. 3) प्रतिवादी / उत्तरार्थी श्री. अजीजुल मुश्ताक हैदर शेख यांनी नोंदणीकृत दस्तान्वये खरेदी केलेल्या मौजा कढोली ता. कामठी येथील शेत स.क्र. 116/4 आराजी 2.98 पैकी 0.81 हे.आर. जमिनीचे हिस्सा क्षेत्राबाबत मा. दिवाणी न्यायालयात दाद मागावी.\" अशाप्रकारे नाव दर्ज करण्याबाबत नोंद.",
  "talathi": "ललीता विष्‍णुजी बोडखे"
}
