{
  "village_code": "270900080107460000",
  "village_name": "गुमथळा",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 4667,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:51:05Z",
  "surveys": [
    "179",
    "183"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र 49/बी एन डी-56/2021-22 मौजा गुमथळा प ह न 23\nआदेश दिनांक : 13/04/2023 मौजा गुमथळा येथील स न १८२/१ मध्ये शेतीची वहीवाटीकरिता गुमथळा येथील स न १७९ उत्तरेकडील रोडापासून व सर्वे क्र १८३ च्या पूर्वेकडील धुर्याने उत्तर दक्षिण वहिवाटीचा रस्ता मुकरर करण्यात येत आहे अर्जदार यांनी वहिवाट करते वेळी गैर अर्जदार यांचे शेतीचा अनावश्यक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी आशा प्रकारचे आदेश मा नायब तहसीलदार साहेब कामठी यांनी केले आदेशानुसार नोंद",
  "talathi": "संजय भगवान पडवाळ"
}
