{
  "village_code": "270900080107470000",
  "village_name": "वडोदा",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7150,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:39:13Z",
  "surveys": [
    "381/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nमनोहर तुकाराम कर्मे रा. वडोदा(खाता क्रमांक10305) गट/सर्व्हे क्रमांक381/अ, बिगरशेती क्षेत्र 16.4237 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.54863 आर.चौ.मी हे त्यांनी\nकल्पनाबेन अनिश कोठारी , (खाता क्रमांक :-11977)गट/सर्व्हे क्रमांक 381/अ बिगरशेती क्षेत्र 3.54863आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 2 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13512 दिनांक 28/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 610000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कैलास काशिराव भेंडे"
}
