{
  "village_code": "270900080107470000",
  "village_name": "वडोदा",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7151,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:39:13Z",
  "surveys": [
    "100/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nकमलेश गुणाजी ठवकर ,चंद्रकांत वसंतराव लठठे - - -रा. वडोदा(खाता क्रमांक794) यांचे गट/सर्व्हे क्रमांक100/2, बिगरशेती क्षेत्र 149.4479 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.576 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nबाबुराव जनार्धन बागडे , (खाता क्रमांक :-11978)गट/सर्व्हे क्रमांक 100/2 बिगरशेती क्षेत्र 5.576 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कामठी जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1324 दिनांक 03/04/2006 प्रमाणे रक्कम रुपये 6000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कैलास काशिराव भेंडे"
}
