{
  "village_code": "270900080107510000",
  "village_name": "येरखेडा",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 13566,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:30:48Z",
  "surveys": [
    "29/14"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिक्षक सहकारी बँक लि. नागपूर, शाखा-कामठी तर्फे शाखा व्यवस्थापक राकेश माधवराव भेदे\nगहाणखत लिहुन देणार : चंद्रभान गोपालदास झमतानी रा. येरखेडा यांनी दुय्यम निबंधक कामठी यांचेकडील दस्त क्रमांक 8545-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/14 क्षेत्र 2.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रभान गोपालदास झमतानी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रणय शरदराव डंभारे"
}
