{
  "village_code": "270900080107510000",
  "village_name": "येरखेडा",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 13589,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:30:48Z",
  "surveys": [
    "39/1/39/3/132/सी"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनांस लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : जयकुमार अनिल ईललकार रा. येरखेडा यांनी दुय्यम निबंधक कामठी यांचेकडील दस्त क्रमांक 8851-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/1/39/3/132/सी क्षेत्र 0.8128 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयकुमार अनिल ईललकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रणय शरदराव डंभारे"
}
