{
  "village_code": "270900080107510000",
  "village_name": "येरखेडा",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 13593,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:30:48Z",
  "surveys": [
    "199"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.02/SRV-43/कावी-1713/2026-27\nआदेश दिनांक : 25/08/2026\nकोर्ट विद्यमान ए.पी. हांडा नायब तहसीलदार कामठी यांचे कार्यालय तह कामठी जि. नागपूर यांचे\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.02/SRV-43/कावी-1713/2026-27 मौजा येरखेडा प.ह.न.16 तह. कामठी जि नागपूर आदेश दिनांक : 25/08/2026\nअर्जदार श्री दत्तु गोपाल वंजारी रा.येरखेडा यांनी त्यांची सामुहिक वडिलोपार्जित जमीन मौजा येरखेडा येथील सर्वे क्र 199आराजी 1.28 हे.आर पैकी खाते क्र 441 ,आराजी 0.44 हे.आर हि जमीन आपसी समझोता करून न्यायालयीन आदेशानुसार फेरफार घेण्याबाबत नियमित दिवाणी दावा क्रमांक 89/2020 प्रमाणे विभागणी संबधित खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.\nश्री रमेश गोपाळराव वंजारी - 0.0570 हे. आर ,\nश्री सुरेश गोपाळराव वंजारी - 0.0640 हे.आर\nश्री रामचंद्र गोपाळराव वंजारी -0.0630 हे. आर\nश्री दत्तु गोपाळराव वंजारी - 0.2560 हे. आर\nतसेच आदेशानुसार वाटणीपत्र करण्यात आले.\nअर्जदार दत्तु गोपाळराव वंजारी यांचा अर्जानुसार श्री तुळसाबाई गोपाळराव वंजारी यांचे नाव कमी करण्यात येत आहे.\nजावक क्रमांक: 40304187144\nदिनांक : 27 ऑगस्ट 2026\nशपथपत्र क्रमांक : 12682608274012002071 नुसार नोंद.",
  "talathi": "प्रणय शरदराव डंभारे"
}
