{
  "village_code": "270900080107520000",
  "village_name": "एकर्डी",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1829,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-10",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:41:53Z",
  "surveys": [
    "132/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र 36/अपील /आर टी एस.59/2025-26 मौजा -एकर्डी प.ह.न 23 तह कामठी जि नागपूर\nआदेश दिनांक : 07/07/2026\nमा उपविभागीय अधिकारी साहेब मौदा यांच्या आदेशानुसार मौजा एकर्डी येथील स न 132/1/ब आराजी 4.00 हे आर जमिनी बाबत पुढीलप्रमाणे आदेश करण्यात आले\n१)आपिलार्थी यांचा अपील अर्ज मंजूर करण्यात आले\n२)सदर प्रकरणात फेरफार क्रमांक 1655 दि 30/07/2022 हा रद्द करण्यात येतो\nरा.मा.क्र 36/अपील /आर टी एस.59/2025-26 या आदेशानुसार कमला हरिदास भुजाडे यांचे नाव कमी करण्यात आले आदेशानुसार नोंद",
  "talathi": "संजय भगवान पडवाळ"
}
