{
  "village_code": "270900080107560000",
  "village_name": "तरोडी (बु)",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 4625,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:01:05Z",
  "surveys": [
    "46/ब/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा - सिताबर्डी, नागपूर तर्फे वरीष्ठ व्यवस्थापक राणी बंडूजी मेश्राम\nगहाणखत लिहुन देणार : दिनेश बाबुरावजी न्यायखोर ,निलेश बाबुरावजी न्यायखोर रा. तरोडी (बु) यांनी दुय्यम निबंधक कामठी यांचेकडील दस्त क्रमांक 9101-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 21000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46/ब/4 क्षेत्र 6.9692 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश बाबुरावजी न्यायखोर ,निलेश बाबुरावजी न्यायखोर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 21000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश रामचंद फुलवानी"
}
