{
  "village_code": "270900080107570000",
  "village_name": "बिडगांव",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2775,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:17:18Z",
  "surveys": [
    "111"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीकृष्ण पत सहकारी संस्था मर्यादित, नागपुर तर्फे अध्यक्ष रविशंकर लक्ष्मणरावजी कुंभारे\nगहाणखत लिहुन देणार : रुपेश रमेश जाधव रा. बिडगांव यांनी दुय्यम निबंधक नागपूर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10396-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111 क्षेत्र 0.0083 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुपेश रमेश जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश रामचंद फुलवानी"
}
