{
  "village_code": "270900080107570000",
  "village_name": "बिडगांव",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2786,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:17:18Z",
  "surveys": [
    "106/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून घेणार :पंजाब नैशनल बँक , शाखा सिविल लाईन्स\nलिहून देणार : नीता उल्हास पगारिया, सपना उज्वलकुमार पगारिया, सुजाता उमेश पगारिया रा. बिडगांव यांनी दुय्यम निबंधक नागपूर 8 यांचेकडील दस्त क्रमांक 10668 दिनांक 16/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 5000000000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106/2 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन पंजाब नैशनल बँक शाखा सिविल लाईन्स नागपूर यांनी अर्ज व दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "महेश रामचंद फुलवानी"
}
