{
  "village_code": "270900080107590000",
  "village_name": "पांढुर्णा",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2399,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:10:21Z",
  "surveys": [
    "79/1/2/56"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nनंदकिशोर प्रेमचंद चकोले रा. पांढुर्णा(खाता क्रमांक1309) यांचे गट/सर्व्हे क्रमांक79/1/2/56, बिगरशेती क्षेत्र 1.1811 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1811 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nश्रुंगी रामकृष्ण पार्लेवार (लग्नाआधीचे नाव) श्रुंगी निलेश पिट्टलवार ( लग्ना नंतरचे नाव ) , (खाता क्रमांक :-1983)गट/सर्व्हे क्रमांक 79/1/2/56 बिगरशेती क्षेत्र 1.1811 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 16533 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2511000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विनोद लालाजी डोळस"
}
