{
  "village_code": "270900080107590000",
  "village_name": "पांढुर्णा",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2405,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:20:02Z",
  "surveys": [
    "70/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ईक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि.\nगहाणखत लिहुन देणार : जितेन्द्र शेषराव भुजाडे रा. पांढुर्णा यांनी दुय्यम निबंधक कामठी यांचेकडील दस्त क्रमांक 9126-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1995000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70/1/ब क्षेत्र 6.9999 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जितेन्द्र शेषराव भुजाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1995000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोद लालाजी डोळस"
}
