{
  "village_code": "270900080107600000",
  "village_name": "खेडी",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 4124,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:45:26Z",
  "surveys": [
    "16/अ/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लक्ष महिला अर्बन क्रेडिट को.ऑप. सोसायटी लि. नागपूर तर्फे अधिकृत सहि करणार केशव शंकरराव गुमगावकर\nगहाणखत लिहुन देणार : संतोषी धनराज शेंडे रा. खेडी यांनी दुय्यम निबंधक नागपूर 7 यांचेकडील दस्त क्रमांक 18914-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/अ/2 क्षेत्र 0.9290 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोषी धनराज शेंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोद लालाजी डोळस"
}
