{
  "village_code": "270900080107650000",
  "village_name": "आडका",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2783,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:40:17Z",
  "surveys": [
    "170"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जायंटस मल्टीस्टेट को आप क्रेडीट सोसायटी लिमीटेड नागपूर तर्फे अधिकृत अधिकारी सोपान बंडुजी वानखेडे\nगहाणखत लिहुन देणार : आनंद सुरेश ठाकरे रा. आडका यांनी दुय्यम निबंधक कामठी यांचेकडील दस्त क्रमांक 8671-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 170 क्षेत्र 0.5100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंद सुरेश ठाकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राखी सुधाकरराव झोरे"
}
