{
  "village_code": "270900080107660000",
  "village_name": "केम",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2114,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:44:02Z",
  "surveys": [
    "169/1",
    "169/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 04/10/2026\nलिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तितुर\nलिहुन घेणार : नामदेव तुकाराम पाटिल\nयांनी सर्व्हे क्रमांक 169/2 वर फेरफार क्रमांक 876 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र तितूर कडून ५००००/- घेऊन गहान तसेच सर्व्हे क्रमांक 169/1 वर फेरफार क्रमांक ६१९ ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र तितूर कडून 100000/- पिक कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्‍योत्‍सना सुंदरलाल सुके"
}
