{
  "village_code": "270900080107680000",
  "village_name": "सेलु",
  "taluka_name": "काम्प्टी",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1339,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:43:48Z",
  "surveys": [
    "84/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nआदेश पत्र - मा.तहसीलदार कामठी कार्यालय यांचे पत्र क्र.नं./सडीबीए /कवी 112/2022/दि.09.05.2022 लक्ष्मि मुक्ती योजना अंतर्गत रोशनी योगेश्वर कोकाटे नुसार नावांची नोंद\nमौजा - सेलू सर्वे क्रमांक 84/3/ आराजी 1.19 जमा रु.4.16 खातेदार योगेश्वर जागो कोकाटे रा. सेलू यांची पत्नी यांनी लक्ष्मि मुक्क्ती\nयोजने अंतर्गत 7/12 पत्नीचे सहधारक श्रीमती रोशनी योगेश्वर कोकाटे यांनी दिनांक 30/09/2026 रोजी अर्ज तलाठी कार्यालय येथे सादर केल्या नुसार यांची अधिकार अभिलेखत नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "कैलास काशिराव भेंडे"
}
